Kolhapur Urban Bank Association Bharti 2023 : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत राम राज्य सहकारी बँक लिमिटेड या बँकेकरिता “लेखनिक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Bank Recruitment)
● पद संख्या : 15
● पदाचे नाव : लेखनिक
● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, MS-CIT/ मराठी व इंग्रजी टायपिंग / संगणकाचे ज्ञान आवश्यक, JAIIB / CAIIB /GDC & A, बँकींग / सहकार कायदेविषयक पदवीका उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
● वयोमर्यादा : 22 ते 35 वर्षे.
● अर्ज शुल्क : रु. 826/-
● नोकरी ठिकाण : पुणे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
● ई-मेल : kopbankassorecruit@gmail.com
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती
मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती
IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
ARI : पुणे येथे आगरकर संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली
FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती
AIC : अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती
DRDO – टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत संशोधन सहयोगी पदांची भरती
श्री साईबाबा संस्थान अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी