Friday, May 17, 2024
HomeनोकरीPune : पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 जागांसाठी नवीन भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 जागांसाठी नवीन भरती

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Pune Mahanagarpalika Bharti

पद संख्या : 113

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3)

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- [मागासवर्गीय: रु.900/-]

वेतनमान : रु.38,600 ते रु.1,22,800/-

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय