Friday, November 22, 2024
HomeनोकरीPMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांची भरती

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांची भरती

PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation, Pune) वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट (Medical Education Trust) चे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College and Hospital, Pune) अंतर्गत “क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. PMC Bharti

पद संख्या : 16

पदाचे नाव : क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : 1. परीक्षा (Bsc), पदवी उत्तीर्ण केलेली असावी. 2. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावी., 3. टायपिंग परिक्षा उत्तीर्ण.

नोकरीचे ठिकाण : पुणे

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातील – 38 वर्षे; मागासवर्गीय उमेदवारांसाठी – 43 वर्षे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महत्वाच्या सूचना

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख

लोकप्रिय