Tuesday, May 7, 2024
Homeग्रामीणपुणे : ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक प्रा. वा. ना. अभ्यंकर यांचे (79) ह्रदय विकाराने...

पुणे : ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक प्रा. वा. ना. अभ्यंकर यांचे (79) ह्रदय विकाराने निधन

निगडी : प्राचार्य वामन ना. अभ्यंकर ऊर्फ भाऊ अभ्यंकर यांचे निधन झाले आहे. हे निगडी, पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी आणि मातृमंदिर – गुरुकुलांमधील संस्थापक शिक्षक होते.

त्यांनी काही शैक्षणिक पुस्तके लिहिली आहेत. ते पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीचे ६ वर्षे उपप्राचार्य आणि ९ वर्षे प्राचार्य आणि ३० हून अधिक वर्षे निगडी ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख होते, तसेच ते मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह आणि पंचकोशाधारित गुरुकुलाचे संस्थापक होते.

वा. ना. अभ्यंकर हे प्रवचनकार होते. त्‍यांची २० हून अधिक भागवत सप्ताहांमध्ये प्रवचने झाली आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय