Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याPCMC:श्री महर्षी मातंगऋषी जयंत्ती व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ...

PCMC:श्री महर्षी मातंगऋषी जयंत्ती व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती

पिंपरी चिंचवड:शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ माघ पौर्णिमा आहे.पौरिणिक माहितीनुसार आज रोजी महर्षी मातंग ऋषी यांच्या जन्माचा उल्लेख सापडतो.या निमित्ताने समाज बांधवांनी आपल्या घरात, घरा जवळ असलेल्या मंदिरात किंवा आपण वास्तव्य करत असलेल्या वस्तीमध्ये महर्षी मातंगऋषी प्रतिमा ठेवुन पुष्प अर्पण करून प्रसाद वाटप करावा, तसेच याच दिवशी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ही जयंती आहे, दोन्ही जयंती उत्सव संयुक्त साजरा करावा.असे आवाहन डॉ.धनंजय भिसे,संस्थापक /अध्यक्ष,मातंग साहित्य परिषद, पुणे यांनी कळवले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय