Saturday, May 18, 2024
HomeनोकरीSolapur : केंद्रीय विद्यालय, सोलापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Solapur : केंद्रीय विद्यालय, सोलापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

KVS Solapur Recruitment 2024 : पीएम श्री केंद्रीय विद्यालय सी आर, सोलापूर (Kendriya Vidyalaya, Solapur) अंतर्गत “PGT, TGT, PRT, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, समुपदेशक, परिचारिका, डॉक्टर, विशेष शिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक आणि संगणक प्रशिक्षक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Solapur Bharti

पदाचे नाव : PGT, TGT, PRT, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, समुपदेशक, परिचारिका, डॉक्टर, विशेष शिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक आणि संगणक प्रशिक्षक.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

नोकरीचे ठिकाण : सोलापूर

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीचा पत्ता : केंद्रीय विद्यालय, सोलापूर

मुलाखतीचा तारीख : 29 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : केंद्रीय विद्यालय, सोलापूर

4. मुलाखतीची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन 

MIB : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

VVCMC : 24 : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

Pulgaon : केंद्रीय विद्यालय पुलगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 142 पदांसाठी भरती

DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती

Central Bank of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

Ahmednagar : केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Akola : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत भरती

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती

Raigad : रायगड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Yavatmal : केंद्रीय विद्यालय, यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय