Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ५२ प्रकारच्या ११ हजार वृक्ष...

PCMC : वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ५२ प्रकारच्या ११ हजार वृक्ष रोपवाटीकांचे वितरण होणार

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक, अध्यक्ष व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कार प्राप्तकर्ते अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “५२ प्रकारच्या ११ हजार वृक्षांचे वाटप” करण्यात येणार आहे.

प्रत्येक कुटुंबाला २ व प्रत्येक सोसायटीला १० असे वृक्षदान केले जाणार आहे. यासाठी ८ आगस्ट पासून नोंदणी सुरू झाली आहे. तरी या मध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी आवश्यक आहे. त्याकरिता खाली दिलेल्या लिंकवर जाऊन व्हाट्सऍप ग्रुप जॉईन करून ग्रुपवर आपले पूर्ण नावं व मोबाईल नंबर पाठवून आपली नोंदणी करावी.


• व्हाट्सऍप ग्रुप लिंक

https://bit.ly/3QjoDst

वृक्ष वाटप कालावधी

• मंगळवार दि.१५ ऑगस्ट
ते २० ऑगस्ट २०२३

• वेळ- स.९ ते ११ व सायं.५ ते ७

स्थळ– अरुण कंस्ट्रक्शन ऑफिस, पिंपळे गुरव.
याबाबत अरुण पवार मित्र परिवाराचे बालाजी पवार यांनी अभिनव उपक्रमाची माहिती दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय