Friday, May 17, 2024
HomeनोकरीSolapur : सोलापूर येथे 1400+ जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Solapur : सोलापूर येथे 1400+ जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Solapur Job Fair 2024 : सोलापूर येथे “प्रशिक्षणार्थी, फील्ड ऑफिसर, प्रशासक, बॅक ऑफिस, प्रशिक्षणार्थी ऑपरेटर, मार्केटिंग / टॅली ऑपरेटर, मशीन ऑपरेटर (ITI), प्रशिक्षणार्थी केंद्र व्यवस्थापक, सेल्स एक्झिक्युटिव्ह“ करीता पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळावा, सोलापूर (Pandit Deendayal Upadhyay Online Job Fair, Solapur) चे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. Solapur Rojgar Melava 

मेळाव्याचे नाव : पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा, सोलापूर.

पद संख्या : 1400+

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी, फील्ड ऑफिसर, प्रशासक, बॅक ऑफिस, प्रशिक्षणार्थी ऑपरेटर, मार्केटिंग / टॅली ऑपरेटर, मशीन ऑपरेटर (ITI), प्रशिक्षणार्थी केंद्र व्यवस्थापक, सेल्स एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता : दहावी / बारावी / पदवी / डिप्लोमा / ITI (मुळ जाहिरात पहावी.)

भरती : खाजगी नियोक्ता

राज्य : महाराष्ट्र

विभाग : पुणे

जिल्हा : सोलापूर

नोकरीचे ठिकाण : सोलापूर (Solapur)

अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन (नोंदणी)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
नोंदणी करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

रोजगार मेळाव्याची तारीख : 31 जानेवारी 2024

मेळाव्याचे ठिकाण : शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था (Government ITI), विजापूर रोड, सोलापूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. 

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय