Friday, May 17, 2024
HomeनोकरीMumbai Customs : मुंबई कस्टम्स अंतर्गत भरती; पात्रता 10वी पास

Mumbai Customs : मुंबई कस्टम्स अंतर्गत भरती; पात्रता 10वी पास

Mumbai Customs Recruitment 2024 : मुंबई कस्टम्स (Mumbai Customs) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mumbai Bharti 

पद संख्या : 28

पदाचे नाव : कर्मचारी कार चालक

शैक्षणिक पात्रता : 1) इयत्ता 10 वी पास. 2) मोटार कारसाठी ड्रायव्हिंग परवाना ताब्यात घेणे आणि 3) मोटार कार चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे.

● अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान : रु.19,000/- ते रु.63,200/-

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400 001.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय