Friday, May 17, 2024
HomeनोकरीMaharashtra : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पात्रता 10वी/ITI/12वी/पदवी उत्तीर्ण

Maharashtra : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पात्रता 10वी/ITI/12वी/पदवी उत्तीर्ण

Maharashtra Prisons Recruitment 2024 :  अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य (Additional Director General of Police and Inspector General of Prisons and Correctional Services, State of Maharashtra) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Karagruh Vibhag Bharti

पद संख्या : 255

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) लिपिक : कोणत्याही शाखेतील पदवी.

2) वरिष्ठ लिपिक : कोणत्याही शाखेतील पदवी.

3) लघुलेखक निम्न श्रेणी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

4) मिश्रक : (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm/D.Pharm.

5) शिक्षक : (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.Ed.

6) शिवणकम निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मास्टर टेलर) (iii) 02 वर्षे अनुभव.

7) सुतारकाम निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सुतारकाम) (iii) 02 वर्षे अनुभव.

8) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : (i) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण (ii) 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र.

9) बेकरी निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) (iii) 02 वर्षे अनुभव.

10) ताणाकार : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ताणाकार) (iii) 02 वर्षे अनुभव.

11) विणकाम निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव.

12) चर्मकला निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (चर्मकला) (iii) 02 वर्षे अनुभव.

13) यंत्रनिदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मशीनिस्ट) (iii) 03 वर्षे अनुभव.

14) निटींग & विव्हिंग निदेशक : (i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (विव्हिंग टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव.

15) करवत्या : (i) 04थी उत्तीर्ण (ii) सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव.

16) लोहारकाम निदेशक : (i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (शीट मेटल/टिन स्मिथ) (iii) 03 वर्षे अनुभव

17) कातारी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टर्नर) (iii) 03 वर्षे अनुभव.

18) गृह पर्यवेक्षक : 10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र.

19) पंजा व गालीचा निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम) (iii) 02 वर्षे अनुभव.

20) ब्रेललिपि निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अंध शिक्षण प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव.

21) जोडारी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर) (iii) 02 वर्षे अनुभव.

22) प्रिपेटरी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग) (iii) 02 वर्षे अनुभव.

23) मिलींग पर्यवेक्षक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वुलन टेक्निशियन) (iii) 02 वर्षे अनुभव.

24) शारीरिक कवायत निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य.

25) शारीरिक शिक्षण निदेशक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- [मागासवर्गीय/आदुघ : रु.900/-, माजी सैनिक : फी नाही]

वेतनमान : रु.19,900/- ते रु.92,300/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2024 (मुदतवाढ)

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय