Friday, May 17, 2024
HomeनोकरीMahavitaran : महावितरण अंतर्गत विविध पदांची भरती 

Mahavitaran : महावितरण अंतर्गत विविध पदांची भरती 

Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, अमरावती (Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Amravati) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Amravati Bharti

पद संख्या : 56

पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) -25

2) तारतंत्री (वायरमन) – 25

3) कोपा -06

शैक्षणिक पात्रता : 01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 02) महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री, तारतंत्री, कोपा-पासा व्यवसायात उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ कोपा) व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक, आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान : नियमानुसार…

नोकरीचे ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईन्ट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईन्ट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय