Tuesday, May 21, 2024
Homeनोकरीभंडारा येथे आयुध निर्माणी येथे भरती; पदवीधरांना नोकरीची संधी 

भंडारा येथे आयुध निर्माणी येथे भरती; पदवीधरांना नोकरीची संधी 

Ordnance Factory Recruitment 2023 : आयुध निर्माणी, भंडारा (Ordnance Factory, Bhandara) येथे लष्करासाठी शस्त्रे बनवण्याच्या कारखान्यात अप्रेंटीस पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 40 

● पदाचे नाव : अप्रेंटीस (पदवीधर)

● शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिसकोणत्याही शाखेतून पदवी.

वयोमर्यादा : 18 वर्षे 

वेतनमान (Stipend) : 9000 रुपये दरमहा 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 एप्रिल 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाप्रबंधक, आयुध निर्माणी, भंडारा – 441 906.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय