Sunday, May 19, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

NHM Bhandara Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, (National Health Mission, Bhandara) भंडारा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

पद संख्या : 14

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता अनुभव
वैद्यकीय अधिकारीMBBSशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / राष्ट्रीय आरोग्य अभियान चा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा : कमाल 70 वर्षे

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये; राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये.

वेतनमान : 60,000 रुपये 

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 06 एप्रिल 2023 

मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC Life Insurance Corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय