Friday, November 22, 2024
Homeनोकरी12वी उत्तीर्णांना संधी ! अंगणवाडी मदतनीस भरती, आजच करा अर्ज

12वी उत्तीर्णांना संधी ! अंगणवाडी मदतनीस भरती, आजच करा अर्ज

Anganwadi Recruitment 2023 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना (Integrated Child Development Services Scheme), बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अकोला (Child Development Project Officer (Civil) Akola) – यांच्या अधिनस्त असलेल्या वाशिम, मंगरूळपीर मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर या शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस मानधनी या पदाकरिता स्थानिक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 17

● पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस

● शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण‍

● नोकरीचे ठिकाण : वाशिम, मंगरूळपीर मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 जुलै 2023

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

Shivaji University : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत 175 पदांची भरती

सर जे.जे.समूह रुग्णालय अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई पदांची भरती

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

ITI : परभणी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती; आजच करा अर्ज

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय