Sunday, May 19, 2024
Homeशिक्षणनाशिक शहरात १ जुलै पासून नववी, दहावी, बारावी ऑनलाईन शिक्षण

नाशिक शहरात १ जुलै पासून नववी, दहावी, बारावी ऑनलाईन शिक्षण

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील काही कॉलेज ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याच्या तयारीत आहेत. १२ वी ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ७० ते ८० टक्के पूर्ण झालेली आहे आणि पुढे पण सुरू ठेवणार आहेत. नाशिक मध्ये आरवायके, एचपीटी, बीवायके या कॉलेज मध्ये १ जुलै पासून ऑनलाईन शिक्षण सुरू करणार आहेत. मात्र शिक्षण विभागाकडे कोणतीही संकलित माहिती नाही असे समोर आले आहे. शासनाच्या आदेशानुसार १  जुलै पासून शक्य तिथे शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असताना.शिक्षण विभागाकडे कुठलेही नियोजन नसल्याचे दिसून येते.

    १ जुलै पासून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात येणार आहे.४०% ऑनलाईन शिक्षणाची पूर्व तयारी केली आहे असे मानव संसाधन संस्थेचे संचालक डॉ.दिप्ती देशपांडे यांनी माहिती दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय