Thursday, September 19, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 12 वी पास...

राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 12 वी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी!

NHM Bhandara Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा National Health Mission Bhandara) अंतर्गत 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 56

• पदाचे नाव : सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर MBBS, वैद्यकीय अधिकारी MBBS (NUHM) मेडिकल ऑफिसर आयुष (PG), मानसशास्त्रज्ञ (NTCP), मेडिकल ऑफिसर आयुष (UG), अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर (DEIC), ऑडिओलॉजिस्ट (NPPCD), श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), ऑप्टोमेट्रिस्ट (DEIC), कार्यक्रम समन्वयक, समुपदेशक, कार्यक्रम सहाय्यक _DEO, कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी), लॅब तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM), तंत्रज्ञ, टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, दंत सहाय्यक (NOHP).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : भंडारा

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती, 10 ऑक्टोबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Railway Job : रेल्वेत 3115 पदांसाठी मेगाभरती, 29 ऑक्टोबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे येथे भरती, पदवीधरांसाठी संधी!

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 333 पदांसाठी भरती; 10 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी !

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारच्या ‘या’ विभागात 5043 जागांसाठी मेगाभरती, 5 ऑक्टोबर 2022 शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय