Sunday, May 12, 2024
Homeराष्ट्रीयदेशात अनलॉक 3.0 चे नवे नियम जाहीर; हे राहणार सुरु

देशात अनलॉक 3.0 चे नवे नियम जाहीर; हे राहणार सुरु

नवी दिल्ली :- नव्या नियमावलीत योग इन्स्टिट्यूट आणि जिमला परवानगी देण्यात आली आहे. 5 ऑगस्टपासून व्यायामाच्या संस्था सुरू होऊ शकतात. असे असले तरी त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. गेल्या काही दिवसांपासून हळूहळू अनेक व्यवसायांना परवानगी दिली जात आहे. 

असे आहेत नियम :- 

◾️रात्रीची संचारबंदी रद्द

◾️योगा संस्था आणि जीम आदर्श आचार संहिता पाळून सुरू करण्यास मान्यता.

◾️सामाजिक अंतर पाळून स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास मान्यता.

◾️शाळा, महाविद्यालये ३१ ऑगस्टपर्यंत बंद.

◾️वंदे भारत मोहीमेपुरतीच आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी.

◾️प्रतिबंधित क्षेत्राबाहेर खालील वगळता सर्व उद्योगांना परवानगी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय