Friday, November 22, 2024
HomeनोकरीMBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MBMC Recruitment 2024 : मिरा भाईंदर महानगरपालिका (Mira Bhayandar Municipal Corporation), सार्वजनिक आरोग्य विभाग (Department of Public Health) अंतर्गत “फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Thane Bharti

पद संख्या : 35

पदाचे नाव : फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ.

शैक्षणिक पात्रता :

1) फिजिशियन – MD Medicine, DNB

2) प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – MD/MS Gyn/DGO/DNB

3) बालरोग तज्ञ – MD Pediatrician/ DCH/DNB

4) नेत्ररोग तज्ञ – MD Ophthalmologist/DOMS

5) त्वचारोग तज्ञ – MD (Skin/VD) DVD, DNB

6) मानसोपचार तज्ञ – MS Psychiatry/DPM/DNB

7) ईएनटी तज्ञ – MS ENT/ DORL/DNB

वयोमर्यादा : 70 वर्षे

नोकरीचे ठिकाण : मिरा भाईंदर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे – 401101.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे – 401101.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख

लोकप्रिय