Friday, May 23, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Beed : जिल्हाधिकारी कार्यालय बीड अंतर्गत भरती

Collector Office Recruitment 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय, बीड (Collector Office, Beed) अंतर्गत “आकांक्षीत तालुका फेलो” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Beed Bharti

---Advertisement---

पद संख्या : 01 

पदाचे नाव : आकांक्षीत तालुका फेलो

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : बीड

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

ई-मेल पत्ता – adpobid@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

---Advertisement---

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles