मंचर : ‘एक हात मदतीचा, एक हात कर्तव्याचा’ हा वस घेऊन मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने मंचर शहरातील गोरगरीब व निराधार व बेघर लोकांना पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून ग्रा.प सदस्य अरुण बाणखेले यांच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले.
ब्रेकींग : माध्यमातील वृत्तानंतर बार्टीला ९१.५० कोटींचा निधी तातडीने वितरित
त्यावेळी मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक कल्पेश बाणखेले, युवा उद्योजक अमित बाणखेले, अमोल काजळे, आकाश मोरडे, संग्राम बाणखेले उपस्थित होते.
हे वाचा ! सावधान ! महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर कोरोनाचा उद्रेक, आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा