Monday, May 20, 2024
HomeनोकरीMalegaon : मालेगाव महानगरपालिका अंतर्गत भरती

Malegaon : मालेगाव महानगरपालिका अंतर्गत भरती

Malegaon Corporation Recruitment 2024 : मालेगाव महानगरपालिका (Malegaon Municipal Corporation) अंतर्गत “स्टाफ नर्स (महिला), प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Arogya Vibhag Bharti

पद संख्या : 04

पदाचे नाव : स्टाफ नर्स (महिला), प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता : 

1) स्टाफ नर्स (महिला) : GNM Course/ B.Sc With Nursing Registration of MNC.

2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : B.Sc DMLT Course

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे; मागासवर्ग प्रवर्ग – 43 वर्षे.

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्ग – रु.150/- ; राखीव प्रवर्ग – रु.100/-

वेतनमान

1) स्टाफ नर्स (महिला) – रु.20,000/-

2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु.17,000 /-

नोकरीचे ठिकाण : मालेगाव, नाशिक

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 डिसेंबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय