Monday, May 20, 2024
HomeनोकरीMC Latur : लातूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MC Latur : लातूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MC Latur Recruitment 2024 : लातूर महानगरपालिका (Latur Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Latur Mahanagarpalika Bharti 

● पद संख्या : 80

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पर्यावरण संवर्धन अधिकारी : (i) पर्यावरण (Environment) अभियांत्रिकी पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव.

2) सिस्टिम मॅनेजर ई-प्रशासन : (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर)/MCA (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव.

3) वैद्यकीय अधीक्षक : (i) MBBS (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव.

4) शाखा अभियंता (स्थापत्य) : (i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य.

5) विधी अधिकारी : (i) विधी पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव.

6) अग्निशमन केंद्र अधिकारी : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E (फायर)/स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर डिप्लोमा.

7) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : (i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य.

8) कनिष्ठ अभियंता (पा. पू) : (i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य.

9) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) : i) मेकॅनिकल (Mechanical) अभियांत्रिकी पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य.

10) कर अधीक्षक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य.

11) औषध निर्माता (फार्मासिस्ट) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iv) 03 वर्षे अनुभव.

12) सहाय्यक कर अधीक्षक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य.

13) कर निरीक्षक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव.

14) चालक-यंत्र चालक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स (iii) जड वाहन चालक परवाना (iv) वाहन चालक म्हणून 03 वर्षे अनुभव.

15) लिपिक टंकलेखक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य.

16) फायरमन : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स.

17) व्हॉलमन : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पंप ऑपरेटर) (iii) MS-CIT किंवा समतुल्य.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 जानेवारी 2024 रोजी, 18 ते 38 [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- [मागासवर्गीय : रु.900/-]

नोकरीचे ठिकाण : लातूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जानेवारी 2024

परीक्षा (Online) : जानेवारी/फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय