Saturday, May 18, 2024
HomeनोकरीMaha Food : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत मोठी...

Maha Food : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत मोठी भरती

Maha Food Recruitment 2024 : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग (Food, Civil Supplies and Consumer Protection Department) अंतर्गत “पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Government of Maharashtra Bharti 

पद संख्या : 345

पदाचे नाव : पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक.

शैक्षणिक पात्रता : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी, “अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान” विषयामध्ये पदवी धारण करणा-या उमेदवारांना परिक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल. 2) उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. 3) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अराखीव – 38 वर्षे, [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ/प्राविण्यप्राप्त खेळाडू/ अनाथ 43 – वर्षे] दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त – 45 वर्षे; पदवीधर अंशकालीन उमेदवार 55 वर्षे; अनाथ 43 वर्षे. 

अर्ज शुल्क : अराखीव – रु.1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग/अनाथ – 900/- ; माजी सैनिक – फी नाही.]

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय