Monday, May 20, 2024
HomeनोकरीMaha Security : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत भरती

Maha Security : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत भरती

MAHA Security Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra State Security Corporation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Maha Security Mumbai Bharti

● पदाचे नाव : कायदेशीर सल्लागार

● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी. बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी असणे.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत.

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान : नियमानुसार..

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

● ई-मेल पत्ता : [email protected]

● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख : 05 एप्रिल 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॅनेजिंग संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (एक वैधानिक महामंडळ महाराष्ट्र शासन), 32 वा मजला, केंद्र 1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॅनेजिंग संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (एक वैधानिक महामंडळ महाराष्ट्र शासन), 32 वा मजला, केंद्र 1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

LIC life insurance corporation

Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता – 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, BSW, BBA

Indian Railway : भारतीय रेल्वे अंतर्गत 9144 पदांची मेगा भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Pune : प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत भरती; पगार 35000 रुपये

UPSC अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 पदांसाठी भरती

Police Bharti : मुंबई कारागृह पोलीस विभाग अंतर्गत 717 पदांसाठी भरती

EPFO : UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 323 पदांची भरती

Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

BAVMC : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती

Nagpur : महापारेषण, नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती

NMU : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय