Saturday, May 18, 2024
HomeनोकरीRatnagiri : महापारेषण, रत्नागिरी अंतर्गत भरती

Ratnagiri : महापारेषण, रत्नागिरी अंतर्गत भरती

Mahatransco Ratnagiri Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, रत्नागिरी (Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Ratnagiri) अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mahavitaran Ratnagiri Bharti 

● पद संख्या : 22 

● पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

● शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक – आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : 18 ते 30 वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथिलक्षम)

● नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

● महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय