MSCE Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (Maharashtra State Council of Examination, Pune) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Pune Bharti
● पद संख्या : 23
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मुख्य लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक.
2) वरिष्ठ लिपिक : वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक नि टंकलेखन पदाचा अनुभव, एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
3) निम्नश्रेणी लघुलेखक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि., इंग्रजी 40 श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 मार्च 2024 रोजी 18 ते 43 वर्ष [नियमानुसार सवलत]
● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्ग (अराखीव) – रु. 950/-
[ मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग उमेदवार – रु. 850/-/]
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 मार्च 2024
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 एप्रिल 2024
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागांसाठी भरती
AIATSL अंतर्गत भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, डिप्लोमा
SPMCIL : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये भरती; पात्रता 10वी, ITI, पदवी, डिप्लोमा
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 968 जागांसाठी भरती
NLC India : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांसाठी भरती
CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत 243 पदांसाठी भरती
DME : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत 233 जागांसाठी भरती
RFCL : रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड अंतर्गत भरती
AVNL : इंजिन कारखाना, आवडी अंतर्गत विविध पदांची भरती
Akola : कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ICAR – NBSSLUP अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती