MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 8169 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 8169
• पदाचे नाव आणि संख्या :
1) सहायक कक्ष अधिकारी – 78
2) राज्यकर निरीक्षक – 159
3) पोलीस उपनिरीक्षक – 374
4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक – 49
5) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (गृह) – 6
6) तांत्रिक सहायक, गट-क (वित्त) – 1
7) कर सहाय्यक, गट-क (वित्त) – 468
8) लिपिक – टंकलेखक – 7034
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• वयोमर्यादा : 01 मे 2023 रोजी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी : 31 वर्ष; इतर सर्व पदांसाठी : 38 वर्ष [मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]
• परीक्षा शुल्क : अमागास – रु. 394/-; मागासवर्गीय- रु. 294/-.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 जानेवारी 2023
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2023
• पूर्व परिक्षा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 रविवार, दिनांक 30 एप्रिल, 2023 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर जाहिरात घेण्यात येईल.
• मुख्य परिक्षा :
- महाराष्ट्र अराजपत्रित गट व सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 : 02 सप्टेंबर 2023
- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 : 09 सप्टेंबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
अधिक वाचा :
SSC : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 11409 पदांची मेगाभरती, 10 उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !
एम.फील.अध्यापकांना कॅस चे लाभ मिळणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती, 25 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
जंतरमंतर येथे कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन, ब्रिजभूषण सिंग हटाव च्या मागण्या