Monday, May 20, 2024
Homeताज्या बातम्याLoksabha Election :"या" 9 जागांवर कॉंग्रेस विरुद्ध भाजप उमेदवारांची घोषणा

Loksabha Election :”या” 9 जागांवर कॉंग्रेस विरुद्ध भाजप उमेदवारांची घोषणा

Loksabha Election 2024 : देशात लोकसभेची निवडणूकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांची घोषणांचा सपाटा चालू आहे. अशातच आता राज्यातील भारतीय जनता पार्टी (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) ने आपल्या हक्काच्या जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. या जागांवर कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत होणार आहे.

तर अजून अनेक जागांवर महाविकास आघाडी आणि महायुतीतील तिढा कायम आहे. तर आघाडी आणि महायुतीतील अनेक घटक पक्ष लोकसभेच्या जागांची मागणी करण्यात येत आहे. आतापर्यंत काँग्रेसने 12 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपकडून 23 उमेदवारांची घोषणा केली आहे.

तर राज्यातील प्रमुख 9 जागांवर कॉंग्रेस विरुद्ध भाजप उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

उमेदवार आणि आणि मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत.

1) चंद्रपूर : प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) vs सुधीर मुनगंटीवार (भाजप)

2) सोलापूर : प्रणिती शिंदे (काँग्रेस) vs राम सातपूते (भाजप)

3) भंडारा-गोंदिया : प्रशांत पडोले (काँग्रेस) vs सुनील मेंढे (भाजप)

4) नागपूर : विकास ठाकरे (काँग्रेस) vs नितीन गडकरी (भाजप)

5) पुणे : रविंद्र धंगेकर (काँग्रेस) vs मुरलीधर मोहोळ (भाजप)

6) गडचिरोली : नामदेवनृ किरसान (काँग्रेस) vs अशोक नेते (भाजप)

7) नंदुरबार : गोवाल पाडवी (काँग्रेस) vs हिना गावित (भाजप)

8) नांदेड : वसंत चव्हाण (काँग्रेस) vs प्रतापराव चिखलीकर (भाजप)

9) लातूर : शिवाजी काळगे (काँग्रेस) vs सुधाकर श्रृगारे (भाजप)

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका

वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय