Monday, May 20, 2024
Homeराज्यकोल्हापूरातील बंधाऱ्यांच्या पाणीपातळीत होतेय वाढ; अशी आहे सध्याची पाणीपातळी.

कोल्हापूरातील बंधाऱ्यांच्या पाणीपातळीत होतेय वाढ; अशी आहे सध्याची पाणीपातळी.

(प्रतिनिधी) :- कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. राधानगरी धरणातून १०५८ क्युसेक तर कोयनेतून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूरात मुसळधार पाऊस; २७ बंधारे पाण्याखाली.

          राजाराम 25.1 फूट, सुर्वे 24.6 फूट, रुई 54 फूट, इचलकरंजी 51 फूट, तेरवाड 46.6 फूट, शिरोळ 35.9 फूट, नृसिंहवाडी 30 फूट, राजापूर 19.6 फूट तर नजीकच्या सांगली 6.6  फूट व अंकली 10.2  फूट अशी बंधाऱ्यांची पाणीपातळी आहे आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय