Thursday, May 2, 2024
Homeनोकरीकल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांची भरती

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांची भरती

KDMC Recruitment 2023 : शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अंतर्गत, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ( Kalyan Dombivli Municipal Corporation) अंतर्गत एक वर्षाच्या कालावधीकरीता नियुक्ती करणेकामी खालीलप्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या शिकाऊ उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पदाचे नाव : डिग्री सिव्हील इंजिनिअर, डिप्लोमा सिव्हील इंजिनिअर, डिग्री मॅकेनिकल इंजिनिअर, डिप्लोमा मॅकेनिकल इंजिनिअर, डिग्री इलेक्ट्रीकल इंजिनिअर, डिप्लोमा इलेक्ट्रीकल इंजिनिअर.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी. 

नोकरीचे ठिकाण : कल्याण (Kalyan)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप आयुक्त (सा.प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.) पिन – 421301.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय