Friday, April 26, 2024
Homeजुन्नरजुन्नर : राजूर नं. 2 ला केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या पथकाची भेट

जुन्नर : राजूर नं. 2 ला केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या पथकाची भेट

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र, राजूर नं.2  येथे केंद्रीय आयुष मंत्रालय चे संयुक्त सचिव कविता गर्ग आणि महाराष्ट्र शासन आयुष विभाग सहाय्यक संचालक डॉ. सुभाष घोलप आणि सहकारी यांचे टीम ने भेट दिली. त्यांनी

हर्बल गार्डन तसेच आयुष विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली. 

या प्रसंगी जिल्हा आयुष अधिकारी, पुणे डॉ. बालाजी लकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, आपटाळे येथील डॉ. स्वप्नाली शिंदे, राजूर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप गोसावी, राजूर ग्रामपंचायतच्या सरपंच ज्योत्स्ना मुंढे, पेसा समितीचे अविनाश मुंढे, आरोग्यसेविका श्रीमती कदम, श्रीमती राठोड, रवींद्र चव्हाण, कान्हाजी मुंढे, यमुना मुंढे, हौसाताई लांडे आदी सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय