Friday, May 3, 2024
Homeजुन्नरजुन्नर : शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९७.३८ टक्के

जुन्नर : शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९७.३८ टक्के

जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे, शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालयचा एकूण निकाल ९७.३८ टक्के लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून समृद्धी गाडेकर ही विद्यार्थिनी ८९.५० टक्के गुण मिळवून जुन्नर तालुक्यात विज्ञान शाखेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष धनेश संचेती व संचालक मंडळाने दिली.

शाखा निहाय प्रथम तीन क्रमांक व टक्केवारी पुढील प्रमाणे :  

विज्ञान शाखा १०० टक्के निकाल :

१) समृद्धी गाडेकर ८९.५० % 

२) मयुरी सोनवलकर ८९.००% 

३) आकांक्षा महाबरे ८८.६७% 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

वाणिज्य शाखा ९८.६८ टक्के निकाल :

१) ज्ञानेश्वरी अहिनवे ७६.००% 

२) सानिया सय्यद ७४.३३% 

३) यश भोकरे ६९.८३%

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कला शाखा ९०.२४ टक्के निकाल :

१) पायल वाणी ६९.८३% 

२) प्रेरणा शेळके ६४.१७% 

३) निशा कोरडे व प्रियांका आधान ६४.००% असा निकाल लागला आहे.

इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करणारे विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक, विभाग प्रमुख, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले, तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत 104 पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 20 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय