Saturday, April 20, 2024
Homeआरोग्यनवीन भरती : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत 104 पदांसाठी भरती, 20000...

नवीन भरती : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत 104 पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

NHM Nashik Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Nashik) नाशिक येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• एकूण जागा : 104

• पदाचे नाव : 

1. आरोग्य सेवक (MPW) – 28

2. स्टाफ नर्स (पुरूष) – 03

3. स्टाफ नर्स (स्री) – 25

4. वैद्यकीय अधिकारी – 28

5. Lab Technician – 20

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : 150 रुपये, मागासवर्गीय 100 रुपये

• अधिकृत वेबसाईट : 

https://arogya.maharashtra.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 22 जून 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 20 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

आसाम रायफल्स मध्ये 1380 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 रूपये पगाराची नोकरी

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय