Friday, November 22, 2024
Homeजुन्नरJunnar : SFI च्या मागणीला यश ; तहसीलदारांचे रस्ता मोकळा करण्याचे आदेश

Junnar : SFI च्या मागणीला यश ; तहसीलदारांचे रस्ता मोकळा करण्याचे आदेश

Junnar : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया जुन्नर तालुका समितीच्या वतीने दिनांक 30 जूलै 2024 रोजी आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर याठिकाणी जाण्यासाठी रस्ता खुला करण्यात यावा या मागणीला घेऊन तहसील कार्यालय जुन्नर (Junnar) या ठिकाणी निदर्शने करण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार किरवे व रासकर मॅडम यांच्या सोबत संघटनेच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यावेळी वस्तीगृहाकडे जाणारा रस्ता खुला करून देण्याबाबतचे आदेश भूमिअभिलेख कार्यालय व घोडेगाव प्रकल्प कार्यालय यांना तातडीने काढण्यात आले. पुढील 8 दिवसांमध्ये आदेशाची अंमलबजावणी करून रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले.

यावेळी SFI पुणे जिल्हा समिती सदस्य राजू शेळके, प्रवीण गवारी, SFI जुन्नर तालुका समितीचे उपाध्यक्षा ऋषाली दाभाडे, तालुका सचिव अक्षय घोडे, सहसचिव अंकिता मांडवे, तालुका समिती सदस्य विनायक इरणक, साहिल जोशी, स्वामी गवारी, मयुरी उतळे, वृषाली साबळे, संजना हीले, उज्वला जंगले तसेच वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

संबंधित लेख

लोकप्रिय