Thursday, May 2, 2024
Homeजुन्नरJunnar : सोलर काऊन कंट्रोलर चोरीला; जुन्नर तालुक्यातील घटना

Junnar : सोलर काऊन कंट्रोलर चोरीला; जुन्नर तालुक्यातील घटना

Junnar (रफिक शेख) : खानापूर (ता.जुन्नर) येथून 15 हजार रुपये किंमतीचे सोलर काऊन कंट्रोलर चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जुन्नर (Junnar) पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मोहम्मद हनीफ सजनमिया शेख (वय 78 वर्ष, धंदा शेती, रा. शिपाई मोहल्ला, जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी याप्रकरणी जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी यांच्या खानापूर (ता.जुन्नर) येथील जमीन गट नंबर 81 मध्ये पाण्याच्या बोरजवळ असलेले 15 हजार रुपये किंमतीचे सोलर काउंट कंट्रोलर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार मुठे करीत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय