Wednesday, May 22, 2024
Homeजुन्नरJunnar: ज्येष्ठांनो आरोग्याची काळजी घ्या – डॉ.शाम बनकर

Junnar: ज्येष्ठांनो आरोग्याची काळजी घ्या – डॉ.शाम बनकर

Junnar: डिंगोरे (ता. जुन्नर) येथील श्रीराम जेष्ठ नागरिक संघातील आजी-आजोबांना डिसेंट फाऊंडेशनच्या वतीने व निवृत्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शाम बनकर यांच्या सौजन्याने आधार काठ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उतारवयात ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याविषयी काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देखील देण्यात आली. Junnar

याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती अध्यक्ष प्रा.एकनाथ डोंगरे, उपाध्यक्ष नाना रासकर, सचिव नामदेव दिघे, सहसचिव मच्छिंद्र सरजिने, श्रीराम जेष्ठ नागरिक संघ डिंगोरे अध्यक्ष लक्ष्मण लोहोटे, उपाध्यक्ष मुरलीधर रोकडे, सरपंच सीमाताई सोनवणे, पांडुरंग मोडवे शिवनेरी जेष्ठ नागरिक संघ बाराव, अध्यक्ष, अँड विठ्ठल मुळे, विठ्ठलराव वायकर, दत्ता शिंगोटे, एकनाथ महाराज शिंगोटे, देवराम नाबगे, हनुमंत वैष्णव, भिवा माळवे, बाळासाहेब चकवे, माजी सरपंच संभाजी लोहोआहे टे आदी मान्यवर व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर भिसे यांनी केले, प्रस्ताविक डिसेंट फाऊंडेशनचे सचिव फकीर आतार यांनी केले तर आभार बाळासाहेब खरात यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय