Sunday, May 5, 2024
Homeजुन्नरJunnar : दुचाकीवर आले अन् महिलेचे मंगळसुत्र चोरून पळून गेले, जुन्नर शहरातील...

Junnar : दुचाकीवर आले अन् महिलेचे मंगळसुत्र चोरून पळून गेले, जुन्नर शहरातील घटना

Junnar (रफिक शेख) : दुचाकीवर आले अन् महिलेचे मंगळसुत्र हिसकावून पळून गेल्याची घटना जुन्नर शहरात (Junnar) शुक्रवारी (दि.२९) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की, घराकडे पायी निघालेल्या ज्येष्ठ महिलेचे अंदाजे अडीच ताळे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. याप्रकरणी आशालता रमेशराव शिंगोटे (वय.६५) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (Junnar)

शिंगोटे या कल्याण पेठ येथील त्यांच्या घरी पायी जात होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसका मारून शिंगोटेंच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिस निरिक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात 9 शेळ्यांचा मृत्यू

ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई

मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!

मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध

अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश

मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर

तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय