Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणजुन्नर : देवराम लांडे यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल

जुन्नर : देवराम लांडे यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर / रफिक शेख : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे विद्यमान सदस्य देवराम लांडे यांनी कोरोनाचे नियम मोडल्याचे समोर आले आहे.

लांडे यांनी आपल्या दोन मुलांचा शाही विविह जुन्नर मध्ये आयोजित केला. या लग्न सोहळ्यामध्ये १८०० ते २००० लोकांची गर्दी होती. 

हे पण पहा ! जुन्नर : खटकाळे – खैरे गावात बसवले हायमॅक्स दिवे

या प्रकरणी लांडे यांच्यासोबत नवरदेव, कार्यालय मालक यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या लग्न सोहळ्या करीता जुन्नर येथील आमदार अतुल बेनके यांच्यासह ठाणे येथील आमदार, आजी – माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हे पहा ! पीक विम्यासाठी शेतकरी धडकणार पुण्यातील कृषी आयुक्तालयावर

हे पण पहा ! जुन्नर : देवळे येथे मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी किसान सभेचा महिला बचतगटांशी संवाद !

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय