Friday, October 18, 2024
Homeजिल्हाशहापूर तालुक्यात तहसील कार्यालयावर संयुक्त किसान जनआक्रोश मोर्चा

शहापूर तालुक्यात तहसील कार्यालयावर संयुक्त किसान जनआक्रोश मोर्चा

शहापूर : २८ नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील तहसील कार्यालयावर किसान सभा, सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, व एसएफआय यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रश्नांना घेऊन आक्रोश आंदोलन करण्यात आले. महिला व तरुणांची संख्या लक्षणीय होती. 

देशव्यापी प्रश्र्नांबरोबर जमीन, वनाधिकार, रेशन, वीज, पाणी, रोजगार यांच्याशी संबंधित मागण्या घेण्यात आल्या.

कॉ.भरत वळंबा, कॉ.कृष्णा भावर, कॉ.निकिता काकरा, कॉ.भास्कर म्हसे, कॉ.नितीन काकरा, कॉ.नंदू खांजोडे, कॉ.विजय विशे, कॉ.कमल वळंबा, कॉ.अशोक विशे, व इतर अनेकांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

Mahaegs Maharashtra Recruitment
संबंधित लेख

लोकप्रिय