Friday, November 22, 2024
HomeनोकरीIBPS : विविध बँकात 8594 पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

IBPS : विविध बँकात 8594 पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

IBPS RRB Recruitment 2023 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण 8594 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (IBPS RRB Bharti)

● पद संख्या : 8594

● पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (स्केल- I, II, III) आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय कर्मचारी).

● शैक्षणिक पात्रता :

1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : कोणत्याही शाखेतील पदवी.

2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : कोणत्याही शाखेतील पदवी.

3) ऑफिसर स्केल-II : (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव.

4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) : (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव.

5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) : (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव.

6) ऑफिसर स्केल-II (लॉ) : (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव.

7) ऑफिसर स्केल-II (CA) : (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव.

8) ऑफिसर स्केल-II (IT) : (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव.

9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव.

10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : 01 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसींसाठी रु. 850/- [SC/ST/PWD/ExSM : रु.175/-]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीपद क्रमांक 1
पद क्रमांक 2
पद क्रमांक 3 ते 10

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2023

● निवड करण्याची प्रक्रिया : प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत फेरी

● पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2023

● एकल/मुख्य परीक्षा : सप्टेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती 

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय