Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदल अंतर्गत तब्बल 254 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Indian Navy Bharti
● पद संख्या : 254
● पदाचे नाव : एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच
● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील BE किंवा B.Tech मध्ये किमान 60% असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान असावा.
● अर्ज शुल्क : फी नाही
● वेतनमान : रु.56,100/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 फेब्रुवारी 2024
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2024
● निवड करण्याची प्रक्रिया : 1) गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड यादी. 2) मुलाखती 3) गुणवत्ता यादीनुसार अंतिम निवड.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMU : भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत भरती; ईमेलद्वारे करा अर्ज!
Akola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत भरती
IIITP : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती
Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 606 जागांसाठी भरती
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 1025 जागांसाठी भरती
Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
NALCO : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती; पात्रता 12वी ते पदवी
MAFSU : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती