Friday, May 3, 2024
Homeनोकरीभारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथे 58 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज...

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथे 58 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

IITM Pune Recruitment 2022 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे (Indian Institute of Tropical Meteorology, Pune) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 56

• पदाचे नाव :

  1. प्रोजेक्ट सायंटिस्ट-III – 04
  2. प्रोजेक्ट सायंटिस्ट-II – 16
  3. प्रोजेक्ट कंसल्टंट – 02
  4. प्रोग्राम मॅनेजर – 01
  5. प्रोजेक्ट सायंटिस्ट-I – 07
  6. सिनियर प्रोजेक्ट असोसिएट – 02
  7. प्रोजेक्ट असोसिएट-I – 11
  8. प्रोजेक्ट असोसिएट-II – 11
  9. टेक्निकल असिस्टंट – 01
  10. असोसिएट इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – 01

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वेतनश्रेणी : 18,000 ते 1,25,000 रुपये (पदानुसार).

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज शुल्क : फी नाही

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 16 जुलै 2022 रोजी मुलाखत

पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 15 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय