Tuesday, May 21, 2024
Homeनोकरीनवीन भरती : भारतीय तटरक्षक दलात भरती; 10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी...

नवीन भरती : भारतीय तटरक्षक दलात भरती; 10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! 

Indian Coast Guard Recruitment 2023 : भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 255

• पदाचे नाव : नाविक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज सुरु होण्याची तारीख : 6 फेब्रुवारी 2023

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय