Friday, April 26, 2024
HomeनोकरीHURL Recruitment : हिंदुस्थान उर्वरक & रसायन लिमिटेड मध्ये 390 रिक्त पदांची...

HURL Recruitment : हिंदुस्थान उर्वरक & रसायन लिमिटेड मध्ये 390 रिक्त पदांची भरती, 3 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

HURL Recruitment 2022 : हिंदुस्थान उर्वरक & रसायन लिमिटेड (Hindustan Urvarak & Rasayan Limited) मध्ये 390 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 390

• पदाचे नाव : ज्युनियर इंजिनिअर असिस्टंट, इंजिनिअर असिस्टंट, ज्युनियर स्टोअर असिस्टंट, स्टोअर असिस्टंट, ज्युनियर लॅब असिस्टंट, लॅब असिस्टंट, ज्युनियर क्वालिटी असिस्टंट, क्वालिटी असिस्टंट.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय