Monday, May 20, 2024
HomeनोकरीMint : भारत सरकार मिंट अंतर्गत विविध पदांची भरती

Mint : भारत सरकार मिंट अंतर्गत विविध पदांची भरती

IGM Hyderabad Recruitment 2023 : भारत सरकार मिंट, हैदराबाद (Government of India Mint, Hyderabad) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IGM Bharti 2023

पद संख्या : 64

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सुपरवायझर (JHT) : (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशनचा 01 वर्ष अनुभव.

2) सुपरवायझर : (i) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा/ B.E/ B.Tech./ B.Sc(Engg).

3) लॅब असिस्टंट : 55% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री)

4) एंग्रावेर (मेटल वर्क्स) : 55% गुणांसह फाइन आर्ट्स (मेटल वर्क्स)

5) सेक्रेटेरियल असिस्टंट : 55% गुणांसह पदवीधर (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. आणि टायपिंग 40 श.प्र.मि.

6) ज्युनियर टेक्निशियन : ITI (फाउंड्रीमन/ फर्नेस ऑपरेटर/ इलेक्ट्रोप्लेटर/ केमिकल प्लांट ऑपरेटर/ अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / हीट ट्रीटमेंट ऑपरेटर/ टूल आणि डाय मेकर/ MMTM/ गोल्डस्मिथ/ ज्वेल स्मिथ/ फिटर/मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ प्लंबर/मशीनिस्ट / मशीनिस्ट (ग्राइंडर)/ टर्नर).

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 650/- [SC/ ST/ PWD/ ExSM : रु. 300/-]

नोकरीचे ठिकाण : हैदराबाद

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीक्रमांक 1
क्रमांक 2
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑक्टोबर 2023

परीक्षा (Online) : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय