Monday, July 8, 2024
Homeजिल्हाPune : पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना मोफत औषध वाटप

Pune : पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना मोफत औषध वाटप

पुणे / राजेंद्रकुमार शेळके : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर महाविद्यालय व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे सोलापूर रोड आकाशवाणी येथे “जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज” पालखी सोहळा निमित्त मोफत औषध वाटप व स्वच्छता अभियान यांचे आयोजन करण्यात आले. (Pune)

यावेळी अश्वमेध फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अश्विनी शेवाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख योगेश काक्रंबे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक, पदविका व पदवी फार्मसीचे विद्यार्थी यांनी दिंडीतील वारकऱ्यांना मोफत औषध वाटप केले. वारकऱ्यांची मसाज सेवा करण्यात आली व आजू बाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. (Pune)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत

ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय