Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात आज (ता.३) आढळला १ करोनाचा रुग्ण

जुन्नर तालुक्यात आज (ता.३) आढळला १ करोनाचा रुग्ण

जुन्नर, ता.३ : जुन्नर तालुक्यात आज (ता.३) १ करोनाचा रुग्ण आढळला आहे. सध्या तालुक्यात ३८ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज वारुळवाडी येथे १ रुग्ण आढळुन आला आहे. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय