Thursday, May 2, 2024
Homeनोकरीसोलापूर येथे वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 31 जानेवारी 2023 अर्ज...

सोलापूर येथे वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 31 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

GMC Solapur Recruitment 2023 : डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर (Dr. V. M. Government Medical College, Solapur) यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच तसेच मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

• पद संख्या : 17

• पदाचे नाव : कनिष्ठ निवासी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ. वै.स्मृ.शा. वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर.

• मुलाखतीची तारीख : 06 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय