Thursday, May 9, 2024
HomeAkoleडॉ.भाग्यश्री भांगरे-धराडे यांची भारत सरकार मध्ये 'शास्त्रज्ञ' पदी निवड 

डॉ.भाग्यश्री भांगरे-धराडे यांची भारत सरकार मध्ये ‘शास्त्रज्ञ’ पदी निवड 

अकोले : श्रीमती भाग्यश्री भांगरे- धराडे यांची भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक संस्था C-MET मध्ये (गट – अ ) “शास्त्रज्ञ” पदी निवड झाली आहे.

सह्याद्रीतील आदिवासींमध्ये पहिल्यांदाच थेट शास्त्रज्ञ पदी निवड होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यशाचे शिखर त्यांनी गाठले आहे.

त्यांच्या शालेय शिक्षण मवेशी, राहुरी, राजूर येथे पूर्ण करून संगमनेर येथील मालपाणी कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शिक्षण एम.एससी फिजिक्स तसेच डॉक्टरेट पदवी देखील येथेच पूर्ण करून पुढील संशोधन भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मुंबई येथे पुर्ण केेले. नुकतेच त्यांची पहिली नियुक्ती केरळ येथे करण्यात आली आहे.

विद्यार्थी चळवळ ते नोकरी करत सख्ख्या बहिणी बनल्या पोलिस 

आरोग्य संचालनालय मुंबई अंतर्गत 6000+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज 

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय नौदलात 372 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय