Wednesday, May 8, 2024
Homeजिल्हाचळवळी करून आयुष्य बरबाद होते असे बोलणाऱ्याच्या तोंडात जबरदस्त चपराक

चळवळी करून आयुष्य बरबाद होते असे बोलणाऱ्याच्या तोंडात जबरदस्त चपराक

बीड : चळवळी करून आयुष्य बरबाद होते असे बोलणाऱ्याच्या तोंडात जबरदस्त चपराक मारत चनई (ता. आंबेजोगाई) येथील दोघी सख्ख्या बहिणी नी पोलिस भरतीत यश संपादन एका आदर्श निर्माण केला आहे.

सायली गोचडे व निकिता गोचडे या दोघी सख्ख्या बहिणी चनई या गावातील आहेत. आई-वडिल शेती करतात. तसेच वडील हे बांधकामाचे कामही करतात. ४ बहिणी आणि १ भाऊ असे हे कुटुंब आहे. शिक्षण घेत असताना स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना खूप जिद्दीने आणि चिकाटीने मेहनत करून यावर्षी सायली ही पालघरमध्ये तर निकिता मुंबई पोलिस मध्ये भरती झाली.

सायली गोचडे हिने ‘महाराष्ट्र जनभूमी’ शी बोलताना सांगितले, आम्ही दोघी बहिणींनी जॉब करत अभ्यास करून ही वर्दीची नोकरी मिळवली. आमच्या यशात एसएफआय चा देखील मोठा वाटा आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : किरन रिजिजू यांना कायदा मंत्रीपदावरुन हटविले, “हे” असतील नवे कायदा मंत्री

मोठी बातमी : बैलगाडा शर्यतीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल!

रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६० हजारांचे अनुदान मिळणार

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपली, या तारखेला लागणार निकाल

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

‘या’ वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यात तैनात न करण्याचे निर्देश

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय